-->

मोटोरोलाचा पहिला AI लॅपटॉप भारतात लॉन्च; 'मोटो बुक 60' जाणून घ्या लॅपटॉपची किंमत व स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मोटोरोलाने आपला पहिला लॅपटॉप ‘Moto Book 60’ भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. यामध्ये OLED डिस्प्ले, इं...