-->

मोटोरोलाचा पहिला AI लॅपटॉप भारतात लॉन्च; 'मोटो बुक 60' जाणून घ्या लॅपटॉपची किंमत व स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मोटोरोलाने आपला पहिला लॅपटॉप ‘Moto Book 60’ भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. यामध्ये OLED डिस्प्ले, इंटेलचे Core 5 व Core 7 प्रोसेसर, 32GB RAM पर्यंत क्षमतेसह 1TB SSD स्टोरेज, आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह Dolby Atmosचा सपोर्ट मिळतो.

( Motorola AI Laptop )

लॅपटॉपमध्ये Windows 11 Home ऑपरेटिंग सिस्टम असून, 60Whr बॅटरीसह 65W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. हा लॅपटॉप लाईटवेट असून, Wi-Fi 7, Bluetooth 5.4 यांसारखी अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी मिळते. सुरक्षेसाठी मिलिटरी ग्रेड मजबुती आणि AI फीचर्सचा समावेश आहे. हा लॅपटॉप 23 एप्रिलपासून Flipkart वर Bronze Green व Wedge Wood रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. किंमत ₹61,999 पासून सुरू होते.

Moto Book 60 लॅपटॉपचे प्रमुख फीचर्स:

  • डिस्प्ले:

    • 14 इंचांचा 2.8K OLED डिस्प्ले

    • 120Hz रिफ्रेश रेट, 500 निट्स ब्राइटनेस

    • Dolby Vision आणि HDR सपोर्ट

  • प्रोसेसर:

    • Intel Core 5 210H आणि Core 7 240H पर्याय

    • Intel Integrated Graphics

  • RAM आणि स्टोरेज:

    • 16GB ते 32GB DDR5 RAM

    • 512GB ते 1TB PCIe 4.0 SSD स्टोरेज

  • ऑपरेटिंग सिस्टम:

    • Windows 11 Home

  • बॅटरी:

    • 60Whr बॅटरी

    • 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट

  • डिझाईन व मजबुती:

    • मिलिटरी ग्रेड मजबुती

    • वजन: 1.39 किलो

    • रंग पर्याय: Bronze Green आणि Wedge Wood

  • कॅमेरा:

    • 1080p फुल HD वेबकॅम

  • ऑडिओ:

    • Dual Stereo स्पीकर्स

    • Dolby Atmos आणि 2W ऑडिओ आउटपुट

  • कनेक्टिव्हिटी:

    • Wi-Fi 7

    • Bluetooth 5.4

  • पोर्ट्स:

    • 2 x USB Type-A 3.2 Gen 1

    • 2 x USB Type-C 3.2 Gen 1

    • HDMI, DisplayPort 1.4

    • 3.5mm ऑडिओ जॅक, microSD कार्ड स्लॉट

  • AI फीचर्स:

    • इंटेलिजेंट टास्क मॅनेजमेंट

    • स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट

    • AI बेस्ड व्हॉईस आणि व्हिडीओ एन्हान्समेंट

LihatTutupKomentar